Skip to main content
दयाळा अशी
दुर्दशा काय झाली
उदारादी ब्रीदे
तुझी काय झाली ?

जनांती ही कीर्ती
की आश्रित तुझा
मग रोखण्याची
त्वरा काय झाली ?

आता कोणीही
त्वारे पूजणार नाही
ब्रीदा फिरसी कोण
भजणार नाही

आता दाखले
मोज देतील दु:खी
तुला अर्चिण्या
कोण धजणार नाही

Comments